श्री क्षेत्र कडाप्पे येथे भक्तगण सढळ हस्ते देणगी देत असतात. संस्थेच्या माध्यमातून धार्मिक उत्सवांव्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्येही केली जातात. सर्व कार्यांचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपात आणि निश्चित अंदाजपत्रक (Budget) तयार करून केले जाते.
आपल्या देणगीचा विनियोग पारदर्शकपणे आणि योग्य कारणांसाठी केला जातो, याची आम्ही खात्री देतो.