॥ भाविकांची सेवा हीच ईश्वर सेवा ॥
सोयी व सुविधा
श्री बापुजीबुवा – श्री कालिकाई देवस्थान, कडापे येथे येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी उपलब्ध व्यवस्था.
भक्तनिवास व लिफ्ट
परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान परिसरात १० सुसज्ज खोल्यांची सोय आहे.
- AC व Non-AC खोल्यांचा पर्याय
- सुरक्षित व आधुनिक लिफ्ट सुविधा
- स्वतंत्र स्वच्छतागृह व २४ तास पाणी
प्रशस्त सभागृह
मंदिरातील उत्सव, कौटुंबिक विधी आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी बहुउपयोगी सभागृह.
- धार्मिक यज्ञासाठी योग्य रचना
- लग्न व कुलधर्म विधीसाठी सोय
- हवेशीर व मंगलमयी परिसर
भोजन व्यवस्था
देवस्थान व्यवस्थापनाखाली शुद्ध शाकाहारी व मांसाहारी भोजनाची उत्तम सोय.
- दर्जेदार व रुचकर खाद्यपदार्थ
- स्वच्छतेचे कडक निकष
- परवडणाऱ्या दरात भोजन सेवा
ध्यान मंदिर
शांतता आणि एकाग्रतेसाठी भाविकांना नामस्मरणाकरिता स्वतंत्र ध्यान मंदिर.
- अत्यंत शांत व प्रसन्न वातावरण
- अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव
- ध्यान धारणेसाठी प्रशस्त जागा
भांडारगृह
धार्मिक विधी, उत्सव आणि महाप्रसादासाठी लागणाऱ्या साहित्याची साठवणूक सोय.
- सुसज्ज व सुरक्षित व्यवस्था
- विधी साहित्याची शास्त्रोक्त मांडणी
सुरक्षित पार्किंग
वाहनाने येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराबाहेर प्रशस्त पार्किंग व्यवस्था.
- २ व ४ चाकी वाहनांसाठी स्वतंत्र जागा
- २४ तास सीसीटीव्ही निगराणी
पुष्प उद्यान
मंदिराच्या परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची विशेष लागवड असलेले उद्यान.
- सुगंधी व प्रसन्न वातावरण
- भाविकांसाठी विश्रांतीची सोय
॥ दर्शनासाठी आपले स्वागत आहे ॥
भक्तनिवास, सभागृह किंवा इतर सुविधांच्या आरक्षणासाठी कृपया देवस्थान कार्यालयाशी संपर्क साधावा.
संपर्क साधा ➔