संपर्क साधा

॥ बापुजी बुवांच्या चरणी आपली हाक ॥

📍

पत्ता (Address)

मु. पो. कडापे, ता. माणगाव,
जिल्हा रायगड, महाराष्ट्र - ४०२११२.

📞

संपर्क क्रमांक

पुजा नोंदणी: +91 7378481632
भक्तनिवास: +91 7378481632
सर्वसाधारण चौकशी: +91 7378481632
✉️

ईमेल (Email)

shreebapujibuvashreekalikaimat@gmail.com

अभिप्राय नोंदवा (Feedback)

आपल्या सूचना आणि अनुभव आमच्यासाठी मोलाचे आहेत.

🚩 दर्शनासाठी उपयुक्त माहिती

  • मंदिरात पुजा किंवा अभिषेक करण्यासाठी कमीत कमी ३ दिवस आधी नोंदणी करणे सोयीचे ठरेल.
  • भक्तनिवासामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे, बुकिंगसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
  • माणगाव एसटी स्टँडपासून देवस्थानला येण्यासाठी खाजगी रिक्षा किंवा बस उपलब्ध आहेत.

॥ कडाप्याच्या पावन भूमीत आपले सहर्ष स्वागत ॥

आम्हाला शोधा (Location)

कडापे-माणगाव, रायगड