संपर्क साधा
॥ बापुजी बुवांच्या चरणी आपली हाक ॥
📍
पत्ता (Address)
मु. पो. कडापे, ता. माणगाव,
जिल्हा रायगड, महाराष्ट्र - ४०२११२.
📞
संपर्क क्रमांक
पुजा नोंदणी:
+91 7378481632
भक्तनिवास:
+91 7378481632
सर्वसाधारण चौकशी:
+91 7378481632
✉️
ईमेल (Email)
shreebapujibuvashreekalikaimat@gmail.com
अभिप्राय नोंदवा (Feedback)
आपल्या सूचना आणि अनुभव आमच्यासाठी मोलाचे आहेत.
🚩 दर्शनासाठी उपयुक्त माहिती
- ✔ मंदिरात पुजा किंवा अभिषेक करण्यासाठी कमीत कमी ३ दिवस आधी नोंदणी करणे सोयीचे ठरेल.
- ✔ भक्तनिवासामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे, बुकिंगसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
- ✔ माणगाव एसटी स्टँडपासून देवस्थानला येण्यासाठी खाजगी रिक्षा किंवा बस उपलब्ध आहेत.
॥ कडाप्याच्या पावन भूमीत आपले सहर्ष स्वागत ॥
आम्हाला शोधा (Location)
कडापे-माणगाव, रायगड